Thar ला टक्कर देणारी ही गाडी नव्या अवतारात लॉन्च, सर्वात आधी कोणाला विकत घेता येणार?
Suzuki Jimny Heritage SUV : सुजुकी जिम्नीच हेरिटेज एडिशन मेड-इन-इंडिया मॉडल आहे. ही एडिशन जिम्नीच्या 1970-90 पर्यंतच्या 4x4 वारशाला कायम ठेवण्यासाठी सादर करण्यात आली आहे. याआधी कंपनीने 3 डोर वेरिएंट सुद्धा हेरिटेज एडिशनमध्ये लॉन्च केलं होतं. 5 डोर जिम्नी हेरिटेजच्या खास फीचर्सबद्दल इथे वाचा.
Most Read Stories