विजेत्या टीम इंडियाच्या या खेळाडूंनी एकही सामना खेळाला नाही, तरीही मिळणार पाच, पाच कोटी

BCCI 125 Crore Reward Split: भारतीय संघाने T 20 विश्वचषक 2024 वर आपले नाव कोरले. त्यानंतर खेळाडूंवर पारितोषिकांचा वर्षाव होत आहे. टीम इंडियातील तीन खेळाडूंनी एकही सामना खेळाला नाही. त्यानंतरही त्यांना पाच, पाच कोटी मिळणार आहे. तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही पाच कोटी मिळणार आहे.

| Updated on: Jul 08, 2024 | 2:30 PM
बीसीसीआयने विजेत्या संघाला 125 कोटी देण्याची घोषणा केली. त्यामुळे संघातील 15 खेळाडूंना पाच, पाच कोटी मिळणार आहे. या पंधरा खेळाडूंमध्ये तीन खेळाडू असे आहेत, जे एकही सामना खेळले नाही.

बीसीसीआयने विजेत्या संघाला 125 कोटी देण्याची घोषणा केली. त्यामुळे संघातील 15 खेळाडूंना पाच, पाच कोटी मिळणार आहे. या पंधरा खेळाडूंमध्ये तीन खेळाडू असे आहेत, जे एकही सामना खेळले नाही.

1 / 5
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही एकूण बक्षीस रकमेपैकी ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, उर्वरित कोर कोचिंग ग्रुपला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील.

2 / 5
भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीच्या पाच सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील. त्यामध्ये  अजित आगरकरचाही समावेश आहे.

भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीच्या पाच सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील. त्यामध्ये अजित आगरकरचाही समावेश आहे.

3 / 5
संघाचे चार राखीव खेळाडू रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहे.

संघाचे चार राखीव खेळाडू रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहे.

4 / 5
भारतीय संघात असणारे यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे संघात होते पण त्यांनी एकही सामना खेळला नाही. परंतु त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत.

भारतीय संघात असणारे यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे संघात होते पण त्यांनी एकही सामना खेळला नाही. परंतु त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत.

5 / 5
Follow us
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.