Taapsee Pannu हिच्या पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल
'पिंक', 'बदला', 'थप्पड' अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते.
Most Read Stories