‘तारक मेहता..’मधील सोनूचा मिनी स्कर्टमधील लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘भिडे मास्तरांना सांगावं लागेल’

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने बाली ट्रिपचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: May 14, 2024 | 10:42 AM
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत लहानपणीच्या सोनू भिडेची भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. काही वर्षांपूर्वी निधीने ही मालिका सोडली होती. मात्र सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
निधीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतं. तिने नुकतेच बाली ट्रिपचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये निधीचा बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. मिनी स्कर्टमधील निधीच्या या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

2 / 5
निधीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘भिडे मास्तरांची मुलगी बिघडली’ असं एकाने म्हटलंय. तर ‘हमारे जमाने मै..’ असा डायलॉग दुसऱ्या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे. मालिकेत सोनूचे वडील आत्माराम भिडे यांचा हा डायलॉग खूप प्रसिद्ध होता.

3 / 5
निधीने काही वर्षांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा निरोप घेतला होता. या मालिकेतील सोनूच्या भूमिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली होती. म्हणूनच इन्स्टाग्रामवरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत.

निधीने काही वर्षांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा निरोप घेतला होता. या मालिकेतील सोनूच्या भूमिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली होती. म्हणूनच इन्स्टाग्रामवरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत.

4 / 5
निधीचं स्वत:चं युट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यावर ती तिच्या ट्रिप्सचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. निधीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 2019 मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.