‘तारक मेहता..’मधील सोनू भिडेनं गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, पहा फोटो
झील मेहता आता टीव्ही इंडस्ट्रीत काम करत नसली तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. लहानपणीची क्रश असा तिचा उल्लेख अनेकजण करतात. मालिकेतली सोनू भिडे आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे.
Most Read Stories