तब्बू हिची ३ सेलिब्रिटींकडून फसवणूक, ‘या’ अभिनेत्याची केली दहा वर्ष प्रतीक्षा, तरीही अभिनेत्री आज एकटीच
मुंबई : अभिनेत्री तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज तब्बू मोठ्या पडद्यावर फार कमी सक्रिय असली तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चत असते. तब्बू आज स्वतःच्या बळावर रॉयल आयुष्य जगत आहे. पण प्रसिद्धी पैसा सर्व काही असताना देखील तब्बू आज एकटं आयुष्य जगत आहे. तब्बूला मोठ्या पडद्यावर असंख्य चाहत्यांनी प्रेम दिलं. पण खासगी आयुष्यात मात्र तब्बूच्या आयुष्यात खंर प्रेम कधीच नव्हतं.
Most Read Stories