जबरदस्ती करणार नाही, शांततेत राजधानी काबूलचा ताबा द्यावा, तालिबानची अफगाण सरकारकडे मागणी
अफगाणिस्तानातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना तालिबाननं जबरदस्ती करून काबूल वर ताबा मिळवणार नसल्याचं सांगितलंय. काबूलचा ताबा शांततेच्या मार्गानं आमच्याकडं द्यावा, यासाठी सरकारशी चर्चा सुरु असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यानं रॉयटर्स या वृत्त संस्थेला सांगितलं आहे.
Most Read Stories