कटरीना-आलियाला ही IAS देते मात, कोण आहे ”ब्यूटी विद ब्रेन” परी बिश्नोई
बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ आणि आलिया भट्ट अनेकदा चर्चेत असतात. परंतु आता एक आयएएस अधिकारी चर्चेत आली आहे. ''ब्यूटी विद ब्रेन'' असणारी ही अधिकारी सौंदर्यात आलीया, कटरीनापेक्षा कमी नाही. आयएएस परी बिश्नोईचे पती आमदार आहेत.
Most Read Stories