अभिनेत्री तमन्ना भाटियाचे बिकिनी, ब्लेझर, हाय स्लिट स्कर्ट या आउटफिटमधील फोटोशूच सध्या फारच चर्चेत आहे. चाहत्यांना तिचे हे फोटोशूट पसंतीस पडले आहे.
Tamannaah Bhatia
Follow us
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या वेगवेगळ्या आउटफिटमधले फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करतच असते. ती बऱ्यापैकी फॅशन ट्रेंड फॉलो करत असते. तिच्या फोटोशूटला चाहते नेहमी चांगला प्रतिसाद देतात.
आता तमन्ना भाटीयाचे नवीन फोटोशूट समोर आलं आहे. त्यात तिने पूर्णपणे ब्लॅक रंगाचे आउटफिट परिधान केलं आहे.
तमन्नाने ब्लॅक बिकिनीवर एक वेगळ्या डिझाइनचा ब्लेझर घातला आहे. या ब्लेझरची कॉलर आकर्षक आहे.
तमन्नाने ब्लॅक कलरच्या बिकिनीवर ब्लॅक ब्लेझर कॅरी केल्यामुळे तिचा आउटफिट आणि विशेषत: ब्लेझर लक्षवेधी ठरतोय. त्याच्या कॉलरची युनिक डिझाइन आकर्षण ठरली आहे.
या ब्लॅक आउटफिटमध्ये तमन्नाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. तसेच तिने या ब्लॅक आउटफिटवर गोल्डन इयररिंग्स घातले आहेत.
तमन्नाची ही स्टाइल चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरली आहे. तुझ्यासारखं कोणी नाहीये, असा कमेंट्स तमन्नाच्या फोटोवर पाहायला मिळत आहेत.