Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने या मुलीला हॉट म्हटलं, कोण आहे ती? तिचे घायाळ करणारे लुक्स

Yashasvi Jaiswal : टीम इंडिया युवा ओपनर यशस्वी जैस्वालचा खेळ दिवसेंदिवस बहरत चाललाय. ऑस्ट्रेलियाच्या कठीण टुरवर यशस्वीने थेट पर्थच्या मैदानात शतक ठोकलं. पर्थच्या फास्ट विकेटवर असा परफॉर्मन्स देणं सोपं नाहीय. पण यशस्वी जैस्वालमध्ये टॅलेंट आहे, ते त्याने सिद्ध केलय. यशस्वीच एक मुलीसोबत नाव जोडलं जातं, तिच्याबद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Nov 28, 2024 | 4:28 PM
यशस्वी जैस्वालच या सुंदर मुलीसोबत कनेक्शन का? प्रत्येक लुकमध्ये ब्युटी क्वीन. टेस्टमध्ये फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल दुसऱ्या नंबरवर आहे. त्याने नुकतच ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकलं होतं.

1 / 5
यशस्वीच नाव ब्रिटनच्या मॅडी हॅमिल्टनसोबत जोडलं जातं. मॅडी ब्रिटनची राहणारी आहे. रिपोर्ट्सनुसार यशस्वी आणि मॅडी दीर्घ काळापासून एकमेला डेट करतायत. दोघांनी अजून त्यांची रिलेशनशिप कन्फर्म केलेली नाही.

यशस्वीच नाव ब्रिटनच्या मॅडी हॅमिल्टनसोबत जोडलं जातं. मॅडी ब्रिटनची राहणारी आहे. रिपोर्ट्सनुसार यशस्वी आणि मॅडी दीर्घ काळापासून एकमेला डेट करतायत. दोघांनी अजून त्यांची रिलेशनशिप कन्फर्म केलेली नाही.

2 / 5
यशस्वीची रुमर्ड गर्लफ्रेंड मॅडी खूप सुंदर आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला लगेच मोठा प्रतिसाद मिळतो. मॅडीचे हे ब्युटीफुल लुक्स पाहून तुम्ही सुद्धा फॅशन इंस्पिरेशन घेऊ शकता.

यशस्वीची रुमर्ड गर्लफ्रेंड मॅडी खूप सुंदर आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला लगेच मोठा प्रतिसाद मिळतो. मॅडीचे हे ब्युटीफुल लुक्स पाहून तुम्ही सुद्धा फॅशन इंस्पिरेशन घेऊ शकता.

3 / 5
मॅडीने तिच्या या आकर्षक लुकमध्ये ब्लॅक कलरच हायनेक टॉप स्वेटर परिधान केलं आहे. विंटर लुकसाठी तुम्ही सुद्धा मॅडीकडून इंस्पिरेशन घेऊ शकता.

मॅडीने तिच्या या आकर्षक लुकमध्ये ब्लॅक कलरच हायनेक टॉप स्वेटर परिधान केलं आहे. विंटर लुकसाठी तुम्ही सुद्धा मॅडीकडून इंस्पिरेशन घेऊ शकता.

4 / 5
मॅडीने या लुकमध्ये ब्लॅक कलरची लॉन्ग ड्रेस कॅरी केला आहे. गळ्यातील सिंपल नेकलेस व्यक्तीमत्व अजून खुलवतोय. खास बाब म्हणजे मॅडीच्या या पोस्टवर यशस्वीने कमेंट करुन 'हॉट' शब्द लिहिला आहे.

मॅडीने या लुकमध्ये ब्लॅक कलरची लॉन्ग ड्रेस कॅरी केला आहे. गळ्यातील सिंपल नेकलेस व्यक्तीमत्व अजून खुलवतोय. खास बाब म्हणजे मॅडीच्या या पोस्टवर यशस्वीने कमेंट करुन 'हॉट' शब्द लिहिला आहे.

5 / 5
Follow us
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.