Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश हिने केले अत्यंत ग्लॅमरस फोटोशूट, समुद्रकिनारी दिसला जबरदस्त लूक
तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. इतकेच नाही तर तेजस्वी प्रकाश ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
Most Read Stories