Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, करण कुंद्रा याच्यासोबत रोमँटिक पोज देताना दिसली अभिनेत्री, पाहा खास फोटो
तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर चर्चेत राहणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश ही नागिन मालिकेमध्ये धमाकेदार भूमिका करताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तेजस्वी बिग बाॅसची विजेती देखील आहे.