Tejasswi Prakash | करण कुंद्रा लग्नासाठी तयार, तेजस्वी प्रकाश का देत आहे नकार?, अखेर अभिनेत्रीने केला खुलासा

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बाॅसमध्ये पहिल्यांदा तेजस्वी आणि करण यांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

| Updated on: Jul 11, 2023 | 3:28 PM
गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे प्रचंड चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 मध्ये झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे प्रचंड चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 मध्ये झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

1 / 5
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे अनेक पार्ट्यांमध्येसोबतच जातात. इकतेच नाही तर हे दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना नेहमीच दिसतात.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे अनेक पार्ट्यांमध्येसोबतच जातात. इकतेच नाही तर हे दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना नेहमीच दिसतात.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून सतत तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सतत तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

3 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्यासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली आहे. तेजस्वी प्रकाश म्हणाली की, करण लग्नासाठी तयार आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्यासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली आहे. तेजस्वी प्रकाश म्हणाली की, करण लग्नासाठी तयार आहे.

4 / 5
मी फक्त होकार देणे बाकी आहे. मी होकार दिला की, आमचे लग्न होईल. ज्यावेळी मी लग्नाला होकार देणार त्यादिवशी याबद्दल मी चाहत्यांना देखील सांगणार आहे.

मी फक्त होकार देणे बाकी आहे. मी होकार दिला की, आमचे लग्न होईल. ज्यावेळी मी लग्नाला होकार देणार त्यादिवशी याबद्दल मी चाहत्यांना देखील सांगणार आहे.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.