Naagin 6 | ‘नागिन 6’ होणार बंद, तेजस्वी प्रकाश हिच्या चाहत्यांना मोठा झटका, अखेर एकता कपूर हिने का घेतला निर्णय?
तेजस्वी प्रकाश हिची नागिन 6 मालिका सतत चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश हिने धमाकेदार भूमिका नागिन मालिकेत केली आहे. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. टीआरपीमध्येही नागिन 6 टाॅपला राहिली आहे.
Most Read Stories