Photo Bhandara Tiger | अबब एकाच वेळी सात वाघांचे दर्शन! उमरेड-करांडला अभयारण्यात सुर्या वाघाचं कुटुंब
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड-करांडला अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी 7 वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये आनंद पाहायला मिळाला आहे. तुमसर येथील महेश गायधने हे आपल्या मित्रांसोबत उमरेड करांडला अभयारण्यात काल सकाळी जंगल सफारीला गेले असताना त्यांना सूर्य वाघ, फेरी वाघीण व त्यांचे 5 छावे पाहायला मिळाले आहेत.
Most Read Stories