राधिका मर्चंट हिची ‘ती’ अंगठी पाहताच हैराण झाली अरबपती गायिका, पुढे जे…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच झाले. विशेष म्हणजे या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन काही महिने सुरू होते. राधिका मर्चंट आणि अनंतच्या लग्नाला फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक पोहोचले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.