Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल ‘या’ दिग्दर्शकाने केले मोठे भाष्य, थेट म्हणाले, 16 तास

| Updated on: Oct 04, 2023 | 7:41 PM

संजय लीला भन्साळी हे कायमच चर्चेत असतात. संजय लीला भन्साळी यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले. संजय लीला भन्साळी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. विक्रमादित्य मोटवानी यांचा उडान हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट.

2 / 5
आता नुकताच विक्रमादित्य मोटवानी यांनी संजय लीला भन्साळी यांची काैतुक केले. विक्रमादित्य मोटवानी यांनी यासोबतच मोठा खुलासा केलाय.

3 / 5
विक्रमादित्य मोटवानी यांनी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत हम दिल दे चुके सनम आणि देवदास चित्रपटांमध्ये काम केले. विक्रमादित्य मोटवानी यांनी म्हटले, हम दिल दे चुके सनम चित्रपटाचे अडीच वर्षे आम्ही दररोज 16 तास काम केले.

4 / 5
भन्साळी यांच्याकडून नियोजन कसे करायचे, लेखन असो किंवा शॉट ब्रेकडाउन असो यासर्व गोष्टी मी शिकलो. कोरिओग्राफीचे काम देखील मी त्यांच्याकडूनच शिकलो असल्याचे विक्रमादित्य मोटवानी यांनी म्हटले.

5 / 5
विक्रमादित्य हे कायमच चर्चेत असतात. विक्रमादित्य यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते विक्रमादित्य हे सोशल मीडियावर सक्रिय असतात.