Vitthal mandir 2022 | बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, 2022 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराचा गाभारा सजला

इंगजी नव वर्षासाठी सर्वच जण सज्ज झाले असताना श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे.

| Updated on: Jan 01, 2022 | 8:40 AM
मागील संपूर्ण वर्ष कोरोना काळात गेले. पण आज इंगजी नव वर्षासाठी सर्वच जण सज्ज झाले असताना श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे.

1 / 5
आज नवीन वर्षा निमित्त सगळीकडे जल्लोष सुरू आहे. जशी पर्यटन स्थळी गर्दी झाली तशीच देवाच्या दारात सुद्धा भाविक नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आले आहेत. याच निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळा फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे .

2 / 5
जरबेरा , गुलाब , शेवंती,गुलछडी, लव्हेंडर ,लाल ,पिवळ्या ,गुलाबी  अशा विविध आकर्षक फुलांनी तसेच डाळिंब ,अननस , केळी , संत्री ,मोसंबी अशा फळांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा  गाभारा,  सोळखांबी ,चार खांबी तसेच सभामंडप आणि मंदिरातील विविध भागाना आकर्षक अशा पध्दतीने  सजवण्यात आले आहे.  त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे .

3 / 5
Vitthal mandir 2022 | बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, 2022 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराचा गाभारा सजला

4 / 5
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन करण्यास हजारो भाविक येत असतात. पण आता रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत दर्शन बंद असणार आहे. कोरोना नियम पाळून या भाविकांना दर्शन दिलं जातं आहे. आता नवे निर्बंध लागू केल्यामुळे धार्मिक ठिकाणी गर्दी कमी असल्याचे चित्र आहे.

5 / 5
Follow us
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.