वयाच्या 83 व्या वर्षी अभिनेता झाला बापमाणूस, मुलीपेक्षा 4 वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंडने दिला गोंडस बाळाला जन्म

| Updated on: Jun 16, 2023 | 6:55 PM

एक फेमस अभिनेता हा नुकताच चाैथ्यांना बाप झालाय. विशेष म्हणजे हा अभिनेता वयाच्या 83 व्या वर्षी एका मुलाचा बाप झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडने या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या बद्दलची माहिती अभिनेत्यानेच शेअर केलीये.

1 / 5
हाॅलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अल पचिनो हा वयाच्या 83 व्या वर्षी नुकताच बाप झालाय. अभिनेता अल पचिनो याची गर्लफ्रेंड नूर अल्‍फल्‍लाह हिने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे.

2 / 5
विशेष म्हणजे अल पचिनो हा चाैथ्यांना बाप झालाय. विशेष म्हणजे अल पचिनो याच्या पहिल्या मुलीचे वय हे 33 आहे. गर्लफ्रेंड नूर ही 29 वर्षांची असून ते काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

3 / 5
गर्लफ्रेंड नूर अल्‍फल्‍लाहच्या प्रेग्नसीबद्दल कळाल्यानंतर अल पचिनो याला मोठा धक्का बसला होता. सुरूवातीला DNA टेस्ट करणार असल्याचे देखील अल पचिनो म्हटले होते.

4 / 5
त्यानंतर हा वाद कमी झाला आणि अल पचिनो याने मुलाच्या जन्माबद्दल चाहत्यांना माहिती दिलीये. अल पचिनो या वयात बाप झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसलाय.

5 / 5
अल पचिनो याने यापूर्वी अनेक मुलींना डेट केले आहे. गॉडफादर फेम बाप झाल्याने अनेकांनी अल पचिनो याला शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत.