Tata Motors | जॅग्वार होणार अधिक सुरक्षित, मिळणार नवीन दमदार फीचर्स
जॅग्वार लँड रोव्हरने आपल्या SUV कारसाठी Nvidia टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केली आहे. Nvidia ही सिलिकॉन आर्टिफिशियल इंटेलीजेंस कंपनी आहे. Nvidia लॅपटॉपमध्ये ग्राफिक्स कार्ड तयार करते, जे गेमिंगचा एक नवीन एक्सपीरियंस देते. ही कंपनी जॅग्वारसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यास मदत करेल.
Most Read Stories