The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाने रविवारी केला बाॅक्स ऑफिसवर धमाका, तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन
द केरळ स्टोरी चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला मोठा प्रमाणात विरोध करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याची हवा बघायला मिळाली. धमाकेदार कमाई करताना चित्रपट दिसतोय.
Most Read Stories