चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट, पहिल्याच भेटीत पडले प्रेमात, महेश बाबू आणि नम्रता यांची लव्ह स्टोरी..
महेश बाबू हे साऊथ चित्रपटांमधील एक अत्यंत मोठे नाव आहे. महेश बाबू यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरच पहिल्या भेटीतच महेश बाबू हे प्रेमात पडले होते. महेश बाबू यांची लव्ह स्टोरी ही अत्यंत खास नक्कीच आहे.
Most Read Stories