जगभरातून ‘गदर 2’ने केले तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन, सनी देओल याच्या चित्रपटाचा जलवा सुरूच
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. सनी देओल याच्या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. गदर 2 चित्रपटाने तगडी कमाई केलीये. सनी देओल याच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले.
Most Read Stories