Akshay Kumar | अक्षय कुमार याच्या चित्रपटाचे नाव बदलले तब्बल चौथ्यांदा, चर्चांना उधाण, निर्मात्याने थेट

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. अक्षय कुमार याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अक्षय कुमार याची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, काही दिवसांपासून त्याचे चित्रपट धमाका करू शकत नाहीयेत.

| Updated on: Sep 06, 2023 | 5:19 PM
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ओएमजी 2 हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ओएमजी 2 हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

1 / 5
अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, अक्षय कुमार याच्या या आगामी चित्रपटाचे नाव तब्बल चार वेळा बदलण्यात आलंय. आता या चित्रपटाच्या टीजरची तारीख जाहीर करण्यात आलीये.

अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, अक्षय कुमार याच्या या आगामी चित्रपटाचे नाव तब्बल चार वेळा बदलण्यात आलंय. आता या चित्रपटाच्या टीजरची तारीख जाहीर करण्यात आलीये.

2 / 5
या चित्रपटाची स्टोरी ही कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका करणाऱ्या एका धाडसी इंजिनिअरची भोवती फिरताना दिसणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात इंजिनिअरच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटाची स्टोरी ही कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका करणाऱ्या एका धाडसी इंजिनिअरची भोवती फिरताना दिसणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात इंजिनिअरच्या भूमिकेत आहे.

3 / 5
या चित्रपटाचे नाव तब्बल चार वेळा बदलण्यात आल्याने आता सर्वच जण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. सर्वात अगोदर या चित्रपटाचे नाव कॅप्सूल गिल होते.

या चित्रपटाचे नाव तब्बल चार वेळा बदलण्यात आल्याने आता सर्वच जण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. सर्वात अगोदर या चित्रपटाचे नाव कॅप्सूल गिल होते.

4 / 5
अक्षय कुमार हा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करताना दिसतो. अक्षय कुमार हा एका पोस्टसाठी 1 कोटी रूपये फिस घेतो. अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

अक्षय कुमार हा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करताना दिसतो. अक्षय कुमार हा एका पोस्टसाठी 1 कोटी रूपये फिस घेतो. अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.