ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सस्पेन्स,थ्रिलर,रोमॅन्टिक; OTT वर नव्या अन् धमाकेदार सीरिज, चित्रपटांचा धडाका

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर नव्या सीरिज, चित्रपटांचा धडाका आहे. शेवटचा आठवडा हा चित्रपट आणि सीरिज लव्हरसाठी अतिशय धमाकेदार असणार आहे. 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर नवे चित्रपट आणि सीरिज आता पाहाता येणार आहे.

| Updated on: Oct 23, 2024 | 6:05 PM
 पहिल्या क्रमांकावर आणि सगळ्यांना उत्सुकता असलेली पहिली सीरिज म्हटलं तर काजोल, क्रिती सनॉन आणि शाहीर शेख स्टाररची 'दो पत्ती'. ही सीरिज सस्पेन्स-क्राईम थ्रिलर आहे. या चित्रपटात क्रिती सनॉन डबल रोलमध्ये दिसणार आहे. 'दो पत्ती'ची निर्मिती क्रिती सनॉनच्या प्रॉडक्शन हाऊस ब्लू बटरफ्लाय फिल्म्सनं केली आहे. हा चित्रपट शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

1 / 7
दुसरा आहे चित्रपट जो एका फूड बॉयच्या कथेवर आधारित असणारा ‘ज्विगाटों’. नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेली आहे. हा चित्रपट मार्च 2023 मध्येच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मानं 'ज्विगाटों'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र आता हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित केला जाणार आहे.

2 / 7
 तिसरी सीरिज म्हणजे आणि ज्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते ती आहे 'द लिजेंड ऑफ हनुमान'चा पाचवा सीझन . या सीझनमध्ये हनुमानाचा पंचमुखी अवतार दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केली जाणार आहे.

3 / 7
एका सत्य घटनेवर आधारित असणारा चित्रपट 'ए जिंदगी' देखील पाहायला मिळणार आहे.  ही कथा विनय नावाच्या एका पात्राभोवती फिरते, जो लिव्हर सिरोसिसनं ग्रस्त आहे आणि त्याच्याकडे फक्त 6 महिने उरले आहेत. या काळात त्याची भेट रेवती रंजनशी होते आणि त्याचं आयुष्य बदलते. हा इमोशनल ड्रामा 25 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहता येणार आहे.

4 / 7
 त्यानंतर 'फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा' हा देखील OOT वर येत आहे. हा चित्रपट डायस्टोपियन म्हणजे काल्पनिक जगावर आधारित आहे, ज्यामध्ये फुरियोसाची कथा दाखवली आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी OTT जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

5 / 7
'ब्युटी इन ब्लॅक' ही एका वेगळ्या धाटणीची  सीरिज OOT वर पाहाता येणार आहे.  ब्युटी इन ब्लॅक ही एक अमेरिकन ड्रामा टेलिव्हिजन सीरिज असून ती टायलर पेरी यांनी तयार केलेली आहे.दोन स्त्रिया (टेलर पॉलिडोर विल्यम्स आणि क्रिस्टल स्टीवर्ट) जीवनाच्या वेगवेगळ्या मार्गांवर अडकतात आणि त्यातला त्यांचा प्रवास नेमका कसा हे यातून दाखवण्यात आलं आहे. एकूण 16 भागांची ही सीरिज आहे. पहिले आठ भाग २४ ऑक्टोबरला उपलब्ध केले जाणार आहेत. दुसऱ्या भागाची रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

6 / 7
सस्पेन्स आणि थ्रिलरनं भरलेला 'हाय ऑक्टेन स्पाय थ्रिलर ब्लॅक कॅनरी' हा देखील चित्रपट OOT वर पाहायाला मिळणार आहे. यामध्ये, केट वेकेन्सेलनं सीआयए ऑपरेटिव्ह असलेल्या एव्हरी ग्रेव्हजची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 24 ऑक्टोबरपासून प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.