दहावी पास आहात, नोकरी हवी? मग थेट करा अर्ज आणि मिळवा रेल्वे विभागात नोकरी

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वे विभागाकडून ही बंपर भरती काढण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.

| Updated on: Dec 07, 2023 | 6:06 PM
रेल्वे विभागात नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधीच असणार आहे. रेल्वे विभागात मोठी बंपर भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

रेल्वे विभागात नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधीच असणार आहे. रेल्वे विभागात मोठी बंपर भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

1 / 5
उमेदवाराने आताच या भरती प्रक्रियेसाठी तयारीला लागा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया रेल्वेच्या विविध पदांसाठी होत आहे. ही मेगा भरतीच रेल्वे विभागात म्हणावी लागणार आहे.

उमेदवाराने आताच या भरती प्रक्रियेसाठी तयारीला लागा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया रेल्वेच्या विविध पदांसाठी होत आहे. ही मेगा भरतीच रेल्वे विभागात म्हणावी लागणार आहे.

2 / 5
विशेषम म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेचा अर्ज कुठेही बसून आरामात करू शकता. अगदी सोपी पद्धत या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची आहे. रेल्वे विभागात थेट 3093 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

विशेषम म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेचा अर्ज कुठेही बसून आरामात करू शकता. अगदी सोपी पद्धत या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची आहे. रेल्वे विभागात थेट 3093 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

3 / 5
ही भरती प्रक्रिया 11 डिसेंबर 2023 पासून सुरू होतंय. शिकाऊ उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. rrcnr.org. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

ही भरती प्रक्रिया 11 डिसेंबर 2023 पासून सुरू होतंय. शिकाऊ उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. rrcnr.org. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

4 / 5
विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वी उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत.

विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वी उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.