Jawan Trailer | ‘या’ दिवशी करणार जवान चित्रपटाचा ट्रेलर मोठा धमाका, शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये उत्साह
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास सेशन ठेवले होते.