11 वर्षाचं प्रेमाचं नातं, अवघ्या 5 वर्षात ‘घटस्फोट’, वाचा दिया मिर्झाची पहिली प्रेमकथा…

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) अभिनयामुळे ओळखली जाते. दियाने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

| Updated on: Feb 14, 2021 | 12:52 PM
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) अभिनयामुळे ओळखली जाते. दियाने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दियाने करिअरची सुरुवात रहना है तेरे दिल में मधून केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) अभिनयामुळे ओळखली जाते. दियाने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दियाने करिअरची सुरुवात रहना है तेरे दिल में मधून केली होती.

1 / 7
दिया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा प्रियकर आणि व्यवसाय भागीदार साहिल सिंघाशी लग्न केले होते. आणि साहिलसोबत तिने 2019 मध्ये घटस्फोट घेतला आहे. आणि आता दिया 15 फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे.

2 / 7
साहिल सिंघाशी दिया मिर्झा अकरा वर्ष घालवले असून त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. असे म्हटले जाते की, दिया मिर्झा 2009 मध्ये साहिलला पहिल्यांदा भेटली होती. ती भेटही एका कामामुळे झाली होती आणि त्यानंतरच ते प्रेमात पडले.

3 / 7
साहिल सिंघा आणि दिया मिर्झा या दोघांनाही आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. त्यानंतर पाच वर्षांनी साहिलनेच दियाला प्रपोज केला होता.

साहिल सिंघा आणि दिया मिर्झा या दोघांनाही आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. त्यानंतर पाच वर्षांनी साहिलनेच दियाला प्रपोज केला होता.

4 / 7
हा प्रपोज देखील एखाद्या चित्रपटामधील सिन सारखा होता साहिलने न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन ब्रिजवर दियाला प्रपोज केला होता.

हा प्रपोज देखील एखाद्या चित्रपटामधील सिन सारखा होता साहिलने न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन ब्रिजवर दियाला प्रपोज केला होता.

5 / 7
2019 मध्ये तिने साहिल सिंघासोबत घटस्फोट घेऊन सर्वांना धक्काच दिला होता.

2019 मध्ये तिने साहिल सिंघासोबत घटस्फोट घेऊन सर्वांना धक्काच दिला होता.

6 / 7
साहिल सिंघापासून विभक्त झाल्यानंतर दीया मिर्झाने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘आयुष्याची 11 वर्षे एकत्र घालवल्यानंतर आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मित्र होतो आणि हे संबंध प्रेम व आदराने एकमेकांशी सुरूच ठेवत आहोत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.