Salman Khan | ‘बिग बाॅस 17’ला मोठा झटका, सलमान खान याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा
बिग बाॅस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. बिग बाॅस 17 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान हा बिग बाॅसला होस्ट करताना दिसतो. यावेळी घरात कोण सहभागी होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे.
Most Read Stories