Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवभूमीपासून भारताच्या स्कॉटलंडपर्यंत सर्व काही, निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या 5 Tourist Spot ना नक्की भेट द्या

भारतात अनेक निर्सगरम्य ठिकाणे आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही इको फ्रेंडली पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Oct 23, 2021 | 1:51 PM
जर आपण इको-फ्रेंडली पर्यटन स्थळाबद्दल बोललो, तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही निसर्गाचा मनमोकळ्या मनाने आनंद घेऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निसर्गाचे खरे सौंदर्य कळेल. केरळ हे इको फ्रेंडली पर्यटन स्थळासाठी अतिशय उत्तम आहे. केरळला देवाचा स्वर्ग मानले जाते.

1 / 5
देवभूमी म्हणून ओळख असणारे उत्तराखंड हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. येथील पर्वतीय दृश्य सर्वांनाच आवडते. उत्तराखंडमध्ये गंगा आणि यमुना या दोन नद्या आहेत, त्याशिवाय गावे आणि शहरे सर्वच सुंदर आहेत.

देवभूमी म्हणून ओळख असणारे उत्तराखंड हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. येथील पर्वतीय दृश्य सर्वांनाच आवडते. उत्तराखंडमध्ये गंगा आणि यमुना या दोन नद्या आहेत, त्याशिवाय गावे आणि शहरे सर्वच सुंदर आहेत.

2 / 5
हिमालयातील एक लहान पर्वतीय राज्य सिक्कीम आजच्या काळात पर्यटकांच्या हृदयात स्थिरावले आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही या ठिकाणच्या सौंदर्याचे वेड आहेत.

हिमालयातील एक लहान पर्वतीय राज्य सिक्कीम आजच्या काळात पर्यटकांच्या हृदयात स्थिरावले आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही या ठिकाणच्या सौंदर्याचे वेड आहेत.

3 / 5
भारताच्या स्कॉटलंड म्हणून ओळख असणारे कुर्ग हे देखील पर्यावरणपूरक पर्यटन स्थळांपैकी एक आहे.आजच्या काळात लोकांना इथे जायला आवडते. येथील पर्वत, घनदाट जंगले आणि सुंदर संध्याकाळ प्रत्येकाला आकर्षित करतात.

भारताच्या स्कॉटलंड म्हणून ओळख असणारे कुर्ग हे देखील पर्यावरणपूरक पर्यटन स्थळांपैकी एक आहे.आजच्या काळात लोकांना इथे जायला आवडते. येथील पर्वत, घनदाट जंगले आणि सुंदर संध्याकाळ प्रत्येकाला आकर्षित करतात.

4 / 5
गोवा हे भारतातील सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गोव्याच्या सहलीमध्ये सुंदर मंदिरे, चर्च, किल्ले आणि ऐतिहासिक स्मारके पाहता येतात.

गोवा हे भारतातील सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गोव्याच्या सहलीमध्ये सुंदर मंदिरे, चर्च, किल्ले आणि ऐतिहासिक स्मारके पाहता येतात.

5 / 5
Follow us
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.