Chanakya Niti : चाणक्य नीतीमधील या 5 गोष्टी माहिती असणे आवश्यक!
जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.
Most Read Stories