Vastu Tips | काहीही झालं तरी घरात चुकूनही ही झाडं लावू नका, नाहीतर पश्चाताप नक्की!

घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे लावली जातात. याउलट काही झाडे अशी आहेत जी घरात लावू नयेत. वास्तूनुसार अशा वनस्पती अशुभ आणतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावू नयेत.

| Updated on: Mar 21, 2022 | 9:55 AM
वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरातील वास्तुदोष मुळापासून दूर करतात. घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे लावली जातात. याउलट काही झाडे अशी आहेत जी घरात लावू नयेत. वास्तूनुसार अशा वनस्पती अशुभ आणतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावू नयेत.

1 / 5
 अनेकांच्या घरा जवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीमध्ये  बाधा येते आणि धनाची हानी होते. त्याच प्रमाणे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही.

2 / 5
कोणत्याही प्रकारचे काटेरी रोप घराच्या आत लावू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात. अशी मान्याता आहे.

कोणत्याही प्रकारचे काटेरी रोप घराच्या आत लावू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात. अशी मान्याता आहे.

3 / 5
घरात पिंपळाचे झाड लावणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते कारण हे झाड पूजनीय मानले जाते. पण वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होते.

4 / 5
घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.