1 November 2021: आजपासून ‘या’ गोष्टी बदलणार, सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय फरक पडणार?
आजपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. नवीन महिन्यात अनेक गोष्टी बदलतील. यापैकी काही निर्णयांचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा थेट परिणाम होईल. या गोष्टींचा तुमच्या खिशावरही परिणाम होईल आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम होईल. जाणून घेऊया 1 नोव्हेंबरपासून कोणत्या गोष्टी बदलणार? | Changes from 1st November 2021
Most Read Stories