Actor | चित्रपटसृष्टीतील भेदभावावर अखेर ‘या’ अभिनेत्याने केले मोठे भाष्य, म्हणाला, एक अभिनेता म्हणून…
नुकताच एका मोठ्या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीमधील भेदभावावर मोठे भाष्य हे केले आहे. आता यामुळे मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेपोटिझम आणि भेदभाव हे चित्रपटसृष्टीतील ज्वलंत प्रश्न आहेत. अनेक लोक यासाठी बाॅलिवूडवर टिका देखील करतात.