Rekha | रेखाने थेट काढला होता ‘या’ अभिनेत्रीच्या कानाखाली जाळ, सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री, मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री रेखा यांनी एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. रेखा या त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. रेखा यांची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. रेखा यांनी अनेक बाॅलिवूडच्या हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.