TV star | श्वेता तिवारी हिच्यापासून सुंबुल ताैकीरपर्यंत ‘या’ टिव्ही स्टारचे आहेत मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घरे, खास डिझाईन आणि महागडा
टीव्ही स्टार यांची एखाद्या बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींपेक्षाही अधिक फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. टीव्ही स्टार हे देखील तगडी कमाई करतात. असे बरेच टीव्ही स्टार आहेत ज्यांची मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घरे ही महागड्या परिसरात आहेत.
Most Read Stories