PHOTO | जगातील सर्वात लहान गेम कन्सोल पाहिला आहे का? स्वतः नवीन गेम तयार करू शकता, जाणून घ्या वैशिष्ट्ये
हा गेम कन्सोल सर्वात लहान उत्पादन बनवणाऱ्या ओहियोच्या टायनी सर्किट्स या कंपनीने तयार केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यूजर्स त्याचे सॉफ्टवेअर स्वतः अपडेट करू शकतील. या कन्सोलमध्ये बॅटरीसोबतच गेम प्ले बटण, ओएलईडी स्क्रीन, पॉवर स्विच आणि मायक्रो-यूएसबी पोर्टही देण्यात आले आहेत.
Most Read Stories