TMC च्या महिला खासदार नुसरत जहां यांच्या घायाळ अदांवर चाहते फिदा
बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे आणि हॉट, ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories