Nitin Gadkari : फक्त गडकरी आणि गडकरीच, नागपूरच्या रस्त्यावरची गर्दी पाहून तुम्हाला वाटेल की… Photos

महाराष्ट्रातील भाजपाचे लोकप्रिय नेते नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरतानाची गर्दी पाहून ही विजयी मिरवणूक आहे, असं तुम्हाला वाटेल. पण असं नाहीय.

| Updated on: Mar 27, 2024 | 12:09 PM
महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नागपूरमधून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान होणार आहे.

1 / 5
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी आज शक्ती प्रदर्शन केलं. नितीन गडकरी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल सोबत होते.

2 / 5
नितीन गडकरी आज मोठ्या उत्साहात निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी गेले. नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचं आव्हान आहे. नितीन गडकरी हे भाजपाचे राज्यातील बडे नेते आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्यावेळची ही गर्दी पाहून तुम्हाला वाटेल ही विजयी मिरवणूकच आहे.

3 / 5
नितीन गडकरी 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकले, तर त्यांची ही सलग तिसरी टर्म असेल. गडकरी सर्वप्रथम 2014 साली लोकसभेची निवडणूक जिंकले. 2019 मध्ये दुसऱ्यांदा ते पहिल्यापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले.

4 / 5
नितीन गडकरी हे त्यांच्या विकास कामांसाठी ओळखले जातात. नितीन गडकरी यांनी महायुतीच्या सरकारमध्ये असताना मंत्री म्हणून आपल्या कार्याची छाप उमटवली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधला. त्यानंतर आता त्यांनी देशात बरेच महामार्ग, बंदरांच निर्माण केलं आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.