भारतात ‘या’ 5 स्कूटरची सर्वाधिक विक्री, किंमत 70 हजार रुपयापासून सुरु!

Top 5 Best Selling Scooters : जर तुम्ही नवीन स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर भारतातील बेस्ट सेलिंग स्कूटर्सची लिस्ट पाहा. कुठल्या स्कूटरला ग्राहकांची जास्त पसंती आहे ते समजून घ्या.

| Updated on: Aug 29, 2024 | 1:47 PM
होंडा एक्टिवाच्या 1,95,604 यूनिट्सची जुलै 2024 मध्ये विक्री झाली. या स्कूटरची  किंमत 76,684 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

होंडा एक्टिवाच्या 1,95,604 यूनिट्सची जुलै 2024 मध्ये विक्री झाली. या स्कूटरची किंमत 76,684 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

1 / 5
जुलै 2024 मध्ये TVS Jupiter च्या 74,663 यूनिट्सची विक्री झाली. या स्कूटरची किंमत 73,700 रुपयापासून सुरुवात होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

जुलै 2024 मध्ये TVS Jupiter च्या 74,663 यूनिट्सची विक्री झाली. या स्कूटरची किंमत 73,700 रुपयापासून सुरुवात होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

2 / 5
Suzuki Access च्या 71,247 यूनिट्सची जुलै महिन्यात विक्री झाली.  या स्कूटरची किंमत 79,899 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

Suzuki Access च्या 71,247 यूनिट्सची जुलै महिन्यात विक्री झाली. या स्कूटरची किंमत 79,899 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

3 / 5
Honda Dio च्या 33,447 यूनिट्सची यावर्षी जुलै महिन्यात विक्री झाली.  110 सीसीच्या या स्कूटरची किंमत 70211 रुपयापासून सुरु होते.  हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

Honda Dio च्या 33,447 यूनिट्सची यावर्षी जुलै महिन्यात विक्री झाली. 110 सीसीच्या या स्कूटरची किंमत 70211 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

4 / 5
जुलै 2024 मध्ये TVS Ntorq च्या 26,829 यूनिट्सची विक्री झाली.  125 सीसी असलेल्या या स्कूटरची किंमत 89,641 रुपये आहे. एक्स-शोरूमचा हा दर आहे.

जुलै 2024 मध्ये TVS Ntorq च्या 26,829 यूनिट्सची विक्री झाली. 125 सीसी असलेल्या या स्कूटरची किंमत 89,641 रुपये आहे. एक्स-शोरूमचा हा दर आहे.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.