Best Mileage Cars in India : कमी पेट्रोलमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील 5 बेस्ट कार

Best Mileage Cars in India 2024 : नवीन कार विकत घेताना लोक सर्वात जास्त लक्ष मायलेजवर देतात. भारतात अशा अनेक कारस आहेत, ज्या उत्तम मायलेज देतात. इथे तुम्ही पेट्रोलवर पळणाऱ्या टॉप 5 कारसची लिस्ट पाहू शकता, ज्यांचा शानदार मायलेज आहे. यात हॅचबॅक, सिडॅन आणि एसयूव्ही सर्व प्रकारच्या कारस आहेत.

| Updated on: May 10, 2024 | 1:24 PM
Maruti Grand Vitara/Toyota Hyryder: सध्या मारुति सुजुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर एसयूवी भारतात सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. इलेक्ट्रिक मोटरसोबत येणारं 1.5 लीटर, फोर सिलेंडर एटकिंसन पेट्रोल स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनसोबत या दोन्ही 27.93 किमी प्रति लीटर मायलेज देतात. (Maruti Suzuki/Toyota)

1 / 5
Honda City e:HEV : भारतात होंडा सिटी स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनसोबत  लॉन्च होणारी पहिली कार आहे. यात 1.5 लीटर, फोर सिलेंडर एटकिंसन इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर मिळतात. होंडा सिटी हायब्रिड एक लीटर पेट्रोलमध्ये 27.13 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. यात ड्राइव मोड सुद्धा मिळतो. (Honda)

2 / 5
Maruti Suzuki Celerio : मारुति सुजुकी सेलेरियो सर्वाधिक मायलेज देणारी वाली प्युर पेट्रोल कार आहे. यात डुअलजेट K10 1.0 लीटर पेट्रोल इंजिनची पावर मिळते. सेलेरियो मॅनुअलचा मायलेज 25.24 किमी प्रति लीटर, ऑटोमॅटिकवर 26.68 किमी प्रति लीटर मायलेज मिळतो. सेलेरियोचा एवरेज पाहिला तर ही कार 25.96 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. (Maruti Suzuki)

3 / 5
Maruti Suzuki Swift : मारुति सुजुकीची नवीन स्विफ्ट सुद्धा उत्तम  मायलेजसह लॉन्च झालीय. फोर्थ जेनरेशन स्विफ्टमध्ये 1.2 लीटर, थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. यात मॅनुअलवर 24.80 किमी प्रति लीटर  मायलेज मिळतो. ऑटोमॅटिक स्विफ्ट 25.75 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते.  (Maruti Suzuki)

4 / 5
 Maruti Suzuki Wagon R : मारुति सुजुकी वॅगन आर ही फक्त कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार नाहीय. ही कार उत्तम मायलेजही देते.  या कारच 1.0 लीटर थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन मॅनुअलवर 24.35 किमी प्रति लीटर मायलेज मिळतो.  ऑटोमॅटिक मायलेज 25.19 किमी प्रति लीटर आहे.  म्हणजे 24.77 किमी प्रति लीटर सरासरी मायलेज मिळतो (Maruti Suzuki)

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.