भारतातील टॉप 5 सर्वाधिक महाग शाळा, वार्षिक शुल्क अनेकांच्या वार्षिक पॅकेजपेक्षाही जास्त

भारतातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे. 14 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना शिक्षण मोफत आहे. परंतु काही खासगी शाळांचे शुल्क ऐकल्यावर सर्वसामान्यांना धक्का बसणार आहे. देशातील टॉप 5 सर्वाधिक महाग शाळांचे शुल्क अनेक जणांच्या नोकरीच्या पॅकेजपेक्षाही जास्त आहे.

| Updated on: Oct 07, 2024 | 3:12 PM
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये असलेली सिंधिया शाळा ही मुलांसाठीची खाजगी बोर्डिंग शाळा आहे. 1897 मध्ये ही शाळा ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर सुरु केली गेली. भारतीय रियासतांचे राजे महाराजे यांच्या मुलांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती. त्या शाळेची वार्षिक फी 13 लाख 50 हजार रुपये आहे.

1 / 5
उत्तराखंडमधील डेहराडून येथील दून स्कूल ही 1935 मध्ये सुरु झाली. ही मुलांची खाजगी बोर्डिंग शाळा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची फी वार्षिक 10 लाख 25 हजार रुपये आहे. टर्म फी 25 हजार रुपये आहे.

उत्तराखंडमधील डेहराडून येथील दून स्कूल ही 1935 मध्ये सुरु झाली. ही मुलांची खाजगी बोर्डिंग शाळा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची फी वार्षिक 10 लाख 25 हजार रुपये आहे. टर्म फी 25 हजार रुपये आहे.

2 / 5
राजस्थानमधील अजमेर येथे असलेले मेयो शाळा ही मुलांची बोर्डिंग स्कूल देखील आहे. त्याची स्थापना 1875 मध्ये झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनआरआय विद्यार्थ्यांसाठी या शाळेची फी वार्षिक 13 लाख रुपये आहे. तर भारतीय विद्यार्थ्यांची फी वार्षिक सहा लाख 50 हजार रुपये आहे.

3 / 5
मुंबईमधील जुहू येथील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा आहे. ही शाळा 2004 मध्ये सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी 9 लाख 90 हजार रुपये आहे, तर वरिष्ठ विभागाची फी 10 लाख 90 हजार रुपये आहे.

4 / 5
उत्तराखंडमधील डेहराडूनमधील वेल्हॅम बॉईज स्कूल ही एक बोर्डिंग स्कूल आहे. या शाळेची स्थापना 1937 मध्ये झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी 5 लाख 70 हजार रुपये आहे.

उत्तराखंडमधील डेहराडूनमधील वेल्हॅम बॉईज स्कूल ही एक बोर्डिंग स्कूल आहे. या शाळेची स्थापना 1937 मध्ये झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शाळेची वार्षिक फी 5 लाख 70 हजार रुपये आहे.

5 / 5
Follow us
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'.
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'.
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का.