Travel Ideas: ट्रेकिंगची आवड आहे?, हिमालय जवळून पाहण्यासाठी ‘या’ कॅम्पिंग साइटला आवश्य भेट द्या

Travel Ideas in marathi: ट्रिप दरम्यान, ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, अशा व्यक्ती नेहमीच काहीतरी आव्हानात्मक करत असतात. त्यांना हिमालयाची वढ असते. तुम्हीही यातीलच एक असाल आणि तुम्हालाही हिमालयाचे निसर्ग सौंदर्य जवळून अनुभवयाचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास कॅम्पिंग साईटची माहिती. या ठिकाणांवरून तुम्हाला हिमालयाचे सौंदर्य आणखी जवळून अनुभवता येईल.

| Updated on: Jan 23, 2022 | 6:15 AM
भीमताल, उत्तराखंड: हिमालयातील कॅम्पिंगसाठी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. तुम्हाला येथील सुंदर मैदाने आणि हिरवळीची भुरळ पडेल. रात्रीच्या वेळी तर इथले दृष्य मनाला मोहिनी घालतात. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी भीमतालला भेट ही द्यायलाच हवी.

1 / 5
धर्मशाला : कांगडा जिल्ह्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण हिमाचलच्या सर्वात पसंतीच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे ट्रायंड ट्रॅकद्वारे ट्रायंड शिखराच्या ट्रेकिंगचा तुम्ही आनंद घेऊ शकता. या ठिकाणी कॅम्पिंग करण्याची मजा काही वेगळीच असते.

2 / 5
 व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड: हे हिमालयाच्या पायथ्याशी तब्बल  88 चौरस किमीवर पसरलेले एक मैदान आहे.  हे ठिकाण धबधबे आणि मैदानांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कॅम्पिंग देखील मजेदार असते. या परिसरात निसर्गाने इतक्या मुक्तहस्ताने उधळन केली आहे की, येथील सौंद्यर्याला तोडच उरत नाही.

3 / 5
सांगला व्हॅली, हिमाचल : हे हिमाचलच्या प्रसिद्ध कॅम्पिंग स्थळांपैकी एक आहे. या दरीत देवदार आणि अक्रोडाची झाडे पाहयला मिळतात. जर तुम्ही  कॅम्पिंगची योजना बनवत असाल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम असे स्थळ आहे.

4 / 5
 कुल्लू : कुल्लू हे हिमाचल प्रदेशातील सर्वात आवडते पर्यटन ठिकाण मानले जाते. येथे कॅम्पिंग व्यतिरिक्त तुम्ही रिव्हर राफ्टिंग देखील करू शकता. विशेष म्हणजे हिवाळ्यातही येथे कॅम्पिंग करता येते.

कुल्लू : कुल्लू हे हिमाचल प्रदेशातील सर्वात आवडते पर्यटन ठिकाण मानले जाते. येथे कॅम्पिंग व्यतिरिक्त तुम्ही रिव्हर राफ्टिंग देखील करू शकता. विशेष म्हणजे हिवाळ्यातही येथे कॅम्पिंग करता येते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.