AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Stories: पावसाळ्यात पिकनीकला जायचं आहे? एकदा तरी उटीला नक्की भेट द्या

पावसाळ्यात कुठेतरी लांब फिरायला जायचं प्लानिंग करताय ? तर तुम्हाला Ooty ला नक्की भेट दिलीच पाहीजे. वाचा खास भेट देण्यासारखी ठिकाणं.

| Updated on: Jun 13, 2022 | 3:30 PM
दक्षिण भारतातील उटी हे हिल स्टेशन पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसते. पावसाळ्यात इथे फिरण्याची मजा वेगळीच असते. या सिझनमध्ये तुम्ही तुमची ट्रिप कशी पूर्ण करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दक्षिण भारतातील उटी हे हिल स्टेशन पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसते. पावसाळ्यात इथे फिरण्याची मजा वेगळीच असते. या सिझनमध्ये तुम्ही तुमची ट्रिप कशी पूर्ण करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
दोड्डाबेट्टा: निलगिरी पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध, तुम्ही उटीमध्ये पहिल्या दिवशी दोड्डाबेट्टाला भेट देऊ शकता. या ठिकाणी ट्रॅकिंग करता येते. मात्र, पावसाळ्यात कोणत्याही स्पोर्टस ऍक्टीव्हिटी तेथील लोकल गाईडच्या मार्गदर्शनानुसारच करा.

2 / 5
भवानी तलाव: जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जात असाल तर इथे तुम्हाला गेलंच पाहिजे आणि या शांत तलावाच्या परिसरात तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही वेळ घालवू शकता.  भवानी तलावाला उटी तलाव असेही म्हणतात. इथे जाताना तुम्ही  एमराल्ड लेकच्या सहलीचा आनंद घेऊ शकता.

3 / 5
 बोटॅनिकल गार्डन, ऊटी: जर तुम्हाला संपूर्ण दिवस हिरव्यागार आणि सुरक्षित ठिकाणी घालवायचा असेल तर तुम्ही यासाठी उटीचे बोटॅनिकल गार्डन निवडू शकता. या छोट्याशा सुंदर जागेत कॅक्टस, आर्केडची सुंदर रोपं तुम्हाला पाहायला मिळतील.

4 / 5
 टी पार्क: दक्षिण भारतात अनेक सुंदर चहाच्या बागा आहेत, ज्यात उटी येथील टी पार्कचा समावेश आहे. उटी येथील चहाच्या बागेची देखभाल राज्य सरकार करते. चहाच्या बागां बघायला तुम्ही गेलंच पाहिजे.

टी पार्क: दक्षिण भारतात अनेक सुंदर चहाच्या बागा आहेत, ज्यात उटी येथील टी पार्कचा समावेश आहे. उटी येथील चहाच्या बागेची देखभाल राज्य सरकार करते. चहाच्या बागां बघायला तुम्ही गेलंच पाहिजे.

5 / 5
Follow us
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.