Photo Gallery | मंत्र्यांच्या घरासमोर आदिवासी बांधवांचा एल्गार!

मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या घरासमोर आदिवासी बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे. वनजमीन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

| Updated on: Mar 07, 2022 | 11:49 AM
मुंबईत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानासमोर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मुंबईत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानासमोर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

1 / 6
आदिवासी मंत्र्यांनी वनजमीन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

आदिवासी मंत्र्यांनी वनजमीन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

2 / 6
राज्यात वनजमीन हक्क कायदा पायदळी तुडवला जातो. त्यामुळे आदिवासी बांधवांना अनेक त्रास सहन करावा लागतो. त्यांचे दावे मान्य होत नाहीत.

राज्यात वनजमीन हक्क कायदा पायदळी तुडवला जातो. त्यामुळे आदिवासी बांधवांना अनेक त्रास सहन करावा लागतो. त्यांचे दावे मान्य होत नाहीत.

3 / 6
आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत आहे, असा आरोप आंदोलकांच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.

आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत आहे, असा आरोप आंदोलकांच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.

4 / 6
वनजमिनीचे शेकडो दावे आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. ते तातडीने निकाली काढावेत. आदिवासी बांधवांची सरकारी जाचातून सुटका करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

वनजमिनीचे शेकडो दावे आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. ते तातडीने निकाली काढावेत. आदिवासी बांधवांची सरकारी जाचातून सुटका करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

5 / 6
मंत्री के. सी. पाडवी यांच्या घरासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला शेकडो आदिवासी महिला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मंत्री के. सी. पाडवी यांच्या घरासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला शेकडो आदिवासी महिला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.