टॅनिंग काढून टाकण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय ट्राय करा, होतील अनेक फायदे !
लिंबाचा रस आणि मध फेसपॅक - 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा.
Most Read Stories