यंदाचा सर्वात हॉट फॅशन ट्रेंड कोणता? दिवाळीत ट्राय करू शकता हे 5 आउटफिट्स

दिवाळीसाठी कपडे घ्यायचे म्हणजे गोंधळायला होतं. काय घालायचं, काय घ्यावा असा प्रश्न पडतो. पण तुम्हाला ही प्लाझो पँटची फॅशन माहितेय का? तुम्ही प्लाझो पँट आणि कुर्ती घालू शकता. यावर तुम्ही चांगली ज्वेलरी घातली की वाह! यासारखा दुसरा लूकच नाही. प्लाझो फॅशन सध्या खूप चर्चेत आहे.

| Updated on: Nov 10, 2023 | 2:42 PM
सलवार कमीज हा एक आरामदायक आणि स्टायलिश पर्याय आहे जो प्रत्येक सणावाराला योग्य आहे. हा एक पारंपारिक भारतीय ड्रेस आहे. यात अनेक रंग उपलब्ध आहेत. सलवार कमीज घातलं की पारंपारिक लूक येतो. सिल्क, कॉटन, चिकनकरी असे अनेक प्रकार यात असतात.

1 / 5
एथनिक ड्रेस हा एक मॉडर्न आणि स्टायलिश पर्याय आहे. हे ड्रेस आपल्याला यंदाच्या दिवाळीत सगळीकडे दिसतील. एथनिक ड्रेस हा प्रकार सगळ्याच महिलांना चांगला दिसतो. तुम्ही यात सिल्क किंवा कॉटन एथनिक ड्रेस निवडू शकता.

2 / 5
दिवाळीसाठी कपडे घ्यायचे म्हणजे गोंधळायला होतं. काय घालायचं, काय घ्यावा असा प्रश्न पडतो. पण तुम्हाला ही प्लाझो पँटची फॅशन माहितेय का? तुम्ही प्लाझो पँट आणि कुर्ती घालू शकता. यावर तुम्ही चांगली ज्वेलरी घातली की वाह! यासारखा दुसरा लूकच नाही. प्लाझो फॅशन सध्या खूप चर्चेत आहे.

दिवाळीसाठी कपडे घ्यायचे म्हणजे गोंधळायला होतं. काय घालायचं, काय घ्यावा असा प्रश्न पडतो. पण तुम्हाला ही प्लाझो पँटची फॅशन माहितेय का? तुम्ही प्लाझो पँट आणि कुर्ती घालू शकता. यावर तुम्ही चांगली ज्वेलरी घातली की वाह! यासारखा दुसरा लूकच नाही. प्लाझो फॅशन सध्या खूप चर्चेत आहे.

3 / 5
या दिवाळीला एक नवा प्रकार ट्रेंड मध्ये आहे. सिक्विनचा वापर अनेक कपड्यांवर केला जाणार आहे. साड्या, ओढण्या, ड्रेस यावर जे पारंपारिक काम केलं जातं त्याला सिक्विन म्हणतात. पारंपारिक आणि फॅशनेबल यांची सांगड घालणारे कपडे घालायचे असतील तर सिक्विनचं जॅकेट घाला.

4 / 5
दिवाळीसाठी परिधान केलेल्या कपड्यांवर ज्वेल टोनचा बोलबाला असतो. कुर्ता आणि शेरवानी सारख्या पुरुषांच्या पारंपारिक वेशभूषेच्या डिझाइनमध्ये डीप ज्वेल टोनचा वापर केला जातो. अशा प्रकारचे ड्रेस खूप रिच लूक देतात. तुम्ही दिवाळीसाठी अशा पॅटर्नचे कपडे घेऊ शकता.

5 / 5
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.