मरणानंतरही न संपणाऱ्या आईच्या मायेची गोष्ट सांगणारी ‘तुला जपणार आहे’ मालिका; जाहीर झाली तारीख
मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट या मालिकेत पहायला मिळणार आहे. प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची ही गोष्ट आहे. 'तुला जपणार आहे’ ही मालिका येत्या 17 फेब्रुवारीपासून रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

PHOTO:आयफासाठी किंग खानला रॉयल ट्रिटमेंट, शाहरूखला इतर सेलिब्रिटींपेक्षा आलिशान खोली

धुळ्याची मुलगी गाजवते साऊथ फिल्म इंडस्ट्री!

पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरची बायको सौंदर्यवती, भारताच्या या खेळाडूसोबत होते नाते

माधुरी दीक्षितची सर्वात मोठी चूक

सलमान खान आणि आई सलमा यांचं खरं नाव माहितीये?

'आमच्यासाठी हे...' एक्स गर्लफ्रेंड करीनाला भेटल्यानंतर शाहिद कपूर काय म्हणाला? पाहा VIDEO