‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका रंजक वळणावर; भुवनेश्वरीच्या जागी..

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत.

| Updated on: Sep 03, 2024 | 3:15 PM
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये  जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत.

1 / 5
चारुहास चारुलताला घेऊन पहिल्यांदा त्यांच्या शाळेत जातो. तिथे भुवनेश्वरी विद्यामंदीर हा बोर्ड पाहून चारुहास तो बोर्ड बदलून त्याला चारुलता विद्यामंदीर करण्याचा निर्णय घेतो.

चारुहास चारुलताला घेऊन पहिल्यांदा त्यांच्या शाळेत जातो. तिथे भुवनेश्वरी विद्यामंदीर हा बोर्ड पाहून चारुहास तो बोर्ड बदलून त्याला चारुलता विद्यामंदीर करण्याचा निर्णय घेतो.

2 / 5
पण अक्षरा यावर त्यांना पुन्हा नीट विचार करायला सांगते कारण या कृतीने अधिपती चिडणार यावर तिला खात्री आहे. दुसरीकडे चारुलता अधिपतीला फॅक्टरीमध्ये डबा पाठवते.

पण अक्षरा यावर त्यांना पुन्हा नीट विचार करायला सांगते कारण या कृतीने अधिपती चिडणार यावर तिला खात्री आहे. दुसरीकडे चारुलता अधिपतीला फॅक्टरीमध्ये डबा पाठवते.

3 / 5
मिसळ पाहून अधिपतीचा चेहरा खुलतो मात्र जेव्हा त्याला हे कळतं की हा डबा चारुलताने पाठवला आहे, तेव्हा तो प्रचंड चिडतो. चारुलताला तो स्पष्ट सांगतो की त्याची आई होण्याचा प्रयत्न करु नकोस.

मिसळ पाहून अधिपतीचा चेहरा खुलतो मात्र जेव्हा त्याला हे कळतं की हा डबा चारुलताने पाठवला आहे, तेव्हा तो प्रचंड चिडतो. चारुलताला तो स्पष्ट सांगतो की त्याची आई होण्याचा प्रयत्न करु नकोस.

4 / 5
घरात यामुळे पुन्हा दुषित वातावरण होतंय. भुवनेश्वरीला शोधण्याचे अधिपतीचे प्रयत्न पुन्हा जोर धरु लागतात. अधिपती आणि चारुलता मध्ये आई-मुलाचं नातं निर्माण होईल का? चारुहास, शाळेचा बोर्ड चारुलताच्या नावावर बदलेल का?

5 / 5
Follow us
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.