‘कहो ना प्यार है’मधील गाणं ज्या आयलँडवर शूट झालं, तिथेच पोहोचले अक्षरा-अधिपती

अक्षरा आणि अधिपतीची थायलंडमधील धमाल-मस्ती प्रेक्षकांना 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jul 27, 2024 | 12:20 PM
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेची टीम थायलंडला पोहोचली आहे. या मालिकेच्या पुढील भागात अक्षरा आणि अधिपती हे थायलंडमधील समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना प्रेक्षकांना दिसणार आहेत.

1 / 5
सध्या सोशल मीडियावर एकाच व्हिडिओचा कल्ला सुरु आहे, तो म्हणजे अधिपती-अक्षराचा थायलंडमधील 'कहो ना प्यार हैं' गाण्याचा प्रोमो. जो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट केला गेला आहे. अधिपती-अक्षरा हनिमूनसाठी थायलंडला गेले आहेत.

2 / 5
हृषिकेश शेलारने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं, "माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं. ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली.  मुंबईमध्ये आमची  किमान 50-60 जणांची टीम असते. पण थायलंडला आम्ही  15-16 जणच होतो."

3 / 5
"तिथे शूटिंगचं सगळं सांभाळणं ही एक वेगळीच तारेवरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड होतं. पण त्यात खूप मज्जा आली. अधिपती-अक्षरावर चित्रित झालेलं गाणं एका आयलँडवर शूट केलंय," असं त्याने सांगितलं.

4 / 5
याविषयी तो पुढे म्हणाला, "त्याच आयलँडवर 'कहो ना प्यार हैं' या चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण झालं होतं. पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. कारण आमच्याकडे एकच दिवस होता आणि तिथे जोरदार पाऊस पडत होता. पावसामुळे आम्हाला शूटिंग थांबवावी लागली. अखेर दोन तासांनंतर आम्ही शूटिंगला पुन्हा सुरुवात केली."

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.